संजय मेमाणे दिग्दर्शित 'मन उधाण वारा' या आगामी सिनेमाचं पोस्टर लाँच करण्यात आलं. या सिनेमाची निर्मिती सतीश कौशिक यांनी केली असून त्यांची या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale Cameraman : Gaurav Borse